NEET 2025 च्या दिवशी सवाई ग्लोबल मेडिटेक परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांसाठी पाण्याच्या बाटल्या व बिस्किट्सची व्यवस्था करून आमच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती दिली.
यासोबतच, NEET नंतर वैद्यकीयप्रवेश प्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शन देऊन सवाई ग्लोबल मेडिटेक ने पालक व विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला.
परीक्षेबद्दल थोडक्यात:
या वर्षीचा बायोलॉजी पेपर तुलनेने सोपा व वेळखाऊ होता, केमिस्ट्री मध्यम पातळीचा, तर फिजिक्स पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी खूपच कठीण गेला. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही – सर्वांनाच फिजिक्स कठीण वाटला असल्याने एकूण कट-ऑफ कमी होण्याची शक्यता आहे.
पालकांसाठी आवाहन:
या काळात आपल्या मुलांशी प्रेमाने संवाद साधा, त्यांना मानसिक आधार द्या. यशस्वी भविष्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
सवाई ग्लोबल मेडिटेक — आपल्या वैद्यकीय करिअरची खरी सुरुवात इथूनच!
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Dr. Sandesh Sawai
Website: www.sawaiglobalmeditech.com
फोन: 9890156552 | 7770077643
Email: sawaiglobalmeditech@gmail.com